मुंबई एक स्वप्नांच शहर… हा ब्लॉग सुरु करत असताना या स्वप्नांच्या शहराचा मानवी चेहरा दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हा चेहरा काही वेळा सुंदर असू शकतो काही वेळा कुरुप असू शकतो काही वेळा ऒळखीचा वाटू शकतो तर काही वेळा पूर्णपणे अनोळखी वाटू शकतो. ह्या ब्लॉगद्वारे मी मुंबईकरांविषयी, त्यांच्यासोबतच्या माझ्या अनुभवांविषयी लिहणार आहे. मला आशा आहे माझा हा प्रयत्न तुमच्या सर्वांच्या पसंतीस उतरेल.
लवकरच पुन्हा भेटूया…